| Principal |
| Government Industrial Training Institute , Chandrapur |
| R. B. Wankhede |
| Mobile Number |
| 8421213410 |
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले . डॉ. बाबासाहेबाना विनम्र अभिवादन 🙏🙏🙏🌺...
....रासेयो विभाग
