☆पूर्व व्यवसाय अभ्यासक्रम इतिहास☆
आपण मुलांना का शिकवितो? यांच साधं उत्तर येते, नोकरी मिळविण्यासाठी. प्रत्यक्षात मात्र शिक्षण घेतल्यावर नोकरी मिळते या समीकरणातील निरर्थकता आपण भोवताली पाहात आहोत. शिक्षणानंतर एक परीपूर्ण में व्यक्तिमत्त्व निर्माण होण्याऐवजी 'माझा काहीच उपयोग नाही' किंवा 'मला काहीच जमत नाही' किंवा 'जे काम करतोय से त्यात रस नाही, 'मला जमतंय त्यांच बाजारात मोल नाही' असे अनेक असमाधानी नैराश्यग्रस्त उद्गार आपण ऐकत ये असतो. आपल्या मुलाची ती अवस्था होऊ नये, यासाठी शालेय पातळीपासूनच शालेय शिक्षणाबरोबरच व्यावसायिक शिक्षणही देणे गरजेचे आहे. कॉम्प्युटर कसा चालवायचा? इंटरनेटचा वापर, विद्युत वायरींग कशी जोडायची? शेतीला पाणीपुरवठा करणारे पाईप जोडणे, घरातील नळाची तोटी बसविणे, हातपंपचे कार्य, साधे वॅल्डींगची कामे करणे, सुतारकाम, वाहनांचे पंचर काढणे व किरकोळ दुरूस्ती करणे तसेच यांत्रिकी चित्रकला इत्यादी हे जर विद्यार्थी या वयातच शिकले तर आपल्याला नको आहे का? किंबहूना आजच्या युगात या सर्व बाबींची गरजच आहे ही गरज ओळखून राज्यातील अनेक शाळांमध्ये पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम राबविले जातात. हे अभ्यासक्रम म्हणजे ये शाळेपासून मुलांना कामाला लावणं असं मुळीच नाही. त्यांच्यात अनेक कला आहेत, गुण आहेत ते ओळखाणं, त्यांना कोणत्या कौशल्यांची जोड दिल्यास व्यवसाय करण्याच्या कोणत्या संधी कोणते पर्याय आहेत हे जाणून मुलांपर्यंत पोहचवणे, आपली क्षमता, आवड संधी यांची योग्य सांगड घालून समाजातील आपले स्थान ओळखायला शिकवणे, नोकरी मिळाली नाही तरी समृद्धपणे जगण्याची आत्मविश्वास देणारी दृष्टी मुलांमध्ये निर्माण करणे हा या अभ्यासक्रमांचा उद्देश आहे.
पूर्व व्यवसाय अभ्यासक्रमांचा उद्देश शासन निर्णय क्र. व्य. शि./२०१४/प्र.क. ८२/१४/एसडी.-६ दिनांक २१ ऑगस्ट २०१४ नुसार पूर्व व्यवसाय अभ्यासक्रमांची आणखी वैशिष्टये व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रम घेऊन इ. १० वी उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना खालीलप्रमाणे लाभ मिळतील. * अ. शासकीय/ अशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये २५% आरक्षण. * ब. शासकीय व अशासकीय तंत्र निकेतनमध्ये १५% आरक्षण. * क. उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमांमध्ये २५% आरक्षण. * ड. व्दिलक्षी व्यवसाय अभ्यासक्रमांमध्ये २५% आरक्षण (NVEQF/NSQF) सुधारीत स्तराप्रमाणे.To deliver high-quality, practical vocational education to pre SSC students in Rajura, focusing on self-discovery, industry-relevant skills in Electrical and Mechanical Technology, and hands-on training.
To empower youth with the ability to apply technical knowledge, use tools effectively, and contribute to the local industrial and economic growth of Chandrapur district.
As the Principal of Government Technical High School, Rajura, I am proud to lead an institution committed to shaping the future of our youth through practical, industry-relevant foundation of vocational education at SSC Level. Our focus on hands-on training in Electrical and Mechanical Technology empowers students to discover their potential, acquire valuable skills, and contribute to Maharashtra’s growth. Vocational education offers numerous benefits, including enhanced employability, hands-on experience, and a pathway to entrepreneurship, preparing students for real-world challenges. I urge all parents of Rajura Tehsil to take advantage of this opportunity, enrolling your children to build a foundation of innovation and self-reliance for a brighter tomorrow.
We are working as a team & our programs & activities are guided by our Vision, Mission & Core Values.Mrs. P. H. Dahate
I/C Head-Master
Staff Members:![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
Mr. S. S. KendreAssistant Lecturer
|
Mr. S. D. NannawareInstructor-
Mechanical Technology
|
Mr. A. M. DeulkarInstructor-
Electrical Technology
|
Mrs. J. L. HajariSenior Clerk
|
Mr. H. S. BhimateClass IV Employee
|