Type in Marathi
You may type here in marathi & paste in chat
Click here to enable marathi keyboard in your windows
Directorate of Vocational Education and Training, Maharashtra State District Vocational Education Office, Nagpur
Email dveto.nagpur@dvet.edu.in
Phone 9567456345
About DVETO

जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी , नागपूर अंतर्गत नागपूर , नागपूर (ग्रा.) ,हिंगणा , कळमेश्वर , काटोल , नरखेड , सावनेर ,पारशिवनी , रामटेक , कामठी , कुही , मौदा , भिवापुर , उमरेड इत्यादी 14 तालुके आहेत त्यापैकी रामटेक तालुक्यात देवलापार व बेलदा हे आदिवासी क्षेत्र समाविष्ठ आहे.

नागपूर जिल्हयात सर्वसाधारण विद्यार्थ्यांसाठी 14 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था , मुलींकरीता 01 औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नागपूर , अनुसूचित जाती करिता 01 शासकीय उच्चस्त्र अनुसूचित जाती व नवबौध्दा मुला-मुलींकरीता औद्योगिक प्रशिक्षण संस्था , इंदोरा , 01 आदिवासी आश्रमशाळा बेलदा , 11 शासकीय तंत्र माद्यमिक शाळा केंद्र , 01 मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगीक सुचना केंद्र व 01 प्रगत व्यवसाय प्रशिक्षण संस्था इत्यादी कार्यान्वीत आहेत.

अशासकीय संस्थेअंतर्गत 73 खाजगी औद्योगिक प्रशिक्षण केंद्र , 62 अधिक 2 स्तरावरील उच्च माद्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम , 149 अधिक 2 स्तरावरील द्विलक्षी व्यवसाय शिक्षण व परिक्षा मंडळा अंतर्गत येणाऱ्या प्रमाणपत्र अभ्यासक्रम सहामाही , एक व दोन वर्ष अशा एकुण 101 कार्यान्वीत संस्था कार्यरत आहेत. उपरोक्त सर्व योजनेच्या माध्यमातून उमेदवारांना प्रशिक्षण देण्यांत येते. या सर्व संस्थाचे पर्यवेक्षण या कार्यालयाद्वारे करण्यात येते.

त्यामुळे राज्यातील व नागपूर जिल्ह्यातील महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळ, बुट्टीबोरी, हिंगणा येथील औद्योगिक आस्थापनांना तसेच नागपूर येथील महत्वकांक्षी मिहान, मेट्रो रेल या प्रकल्पांसाठी आवश्यक कुशल मनुष्यबळ पुरवठा करण्यांचे उद्यिष्ठ पुर्ण केल्या जात आहे.
DISTRICT VOCATIONAL EDUCATION AND TRAINING OFFICE NAGPUR 2024-25
SR. NO. 1 2 3 4 5 6 7
SCHEME CRAFTSMAN TRAINING SCHEME PRI S.S.C. SCHEME +2 HIGHER VOCATIONAL EDUCATION SCHEME BI FOCAL SCHEME MSBVE APRRENTICE TRAINING SCHEME TOTAL
NUMBER OF INSTITUTE GOVT. 17 10 2 1 3 1 34
PRIVATE GRANT. 0 1 62 8 0 0 71
NON GRANT 73 2 0 149 98 0 322
TOTAL 90 13 64 158 101 1 427
INTAKE CAPACITY GOVT. 3684 1260 180 100 180 2704 8108
PRIVATE GRANT. 0 60 6750 550 0 0 7360
NON GRANT 5958 120 0 17550 6360 0 29988
TOTAL 9642 1440 6930 18200 6540 2704 45456
ADMISSION GOVT. 3399 1045 0 34 34 2258 6770
PRIVATE GRANT. 0 30 1894 197 0 0 2121
NON GRANT 3449 64 0 9445 1620 0 14578
TOTAL 6848 1139 1894 9676 1654 2258 23469
   
  • To ensure a steady flow of skilled workers in different trades for the industry.
  • To raise the quality & quantity of industrial production by systematic training of workers.
  • To reduce unemployment among the educated youth by equipping them for suitable industrial employment.
DVETO Officer Message
[:en]
  • व्यवसाय शिक्षणाचे महत्व ओळखून व्यवसाय शिक्षणाच्या विविध योजना जिल्ह्यात राबविणे, उच्च शिक्षणाकडे जाणा-या युवकांचा लोढा व्यवसाय शिक्षणाकडे वळवून बेरोजगारीवर मात करणे व निरुपयोगी शिक्षणावर होणारा खर्च कमी करणे तसेच जिल्ह्यातील महिला, मागासवर्गीय समाज, अपंग या सर्वांना व्यवसाय शिक्षणाच्या समान संधी उपलब्ध करुन देणे, जिल्हा तसेच राज्यातील उद्योग धंद्याना लागणारे कुशल मनुष्यबळ निर्माण करुन त्याचा सातत्याने पुरवठा करणे व प्रगत तंत्रज्ञानाला सामोरे जाण्यासाठी कामगारांना अद्यावत तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देणे.
  • जिल्हास्तरावर या योजनांचे पर्यवेक्षण करण्यांकरिता जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी या नात्याने नागपूर जिल्हा नेहमी अग्रेसर राहावा याकरीता नागपूर कार्यालय सदैव प्रयत्नशील आहे.
(व्ही. एम. लाकडे)
जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी,नागपूर.
  • Emailid - dveto.nagpur@dvet.gov.in
[:]