Type in Marathi
You may type here in marathi & paste in chat
Click here
to enable marathi keyboard in your windows
A
Decrease font size.
A
Reset font size.
A
Increase font size.
Directorate of Vocational Education and Training,
Maharashtra State
District Vocational Education Office, Nagpur
Email
dveto.nagpur@dvet.edu.in
Phone
9567456345
Home
DVETO Home
About US
Institutes
About - GOVERNMENT INDUSTRIAL TRAINING INSTITUTE , UMRED TAH: UMRED DIST: NAGPUR
About Principal
Latest News
Events
Notification & Circular
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था उमरेड येथे तासिका तत्त्वावर शिल्प निदेशकांच्या तात्पुरत्या नियुक्ती करिता घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी तारतंत्री (Wireman), जोडारी (Fitter) व संध्याता (Welder) व्यवसायाकरता वैद्य उमेदवाराची यादी जाहीर करण्यात येत आहे. सदर परीक्षा ही दिनांक 27 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी दहा वाजता सुरू होईल याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. सर्व उमेदवारांनी सोबत येताना दोन पासपोर्ट साईज फोटो, सर्व प्रमाणपत्राच्या मूळ प्रती व झेरॉक्स एक संच सोबत घेऊन येणे आवश्यक आहे.
Adv about Hourly Basis Recruitment - 2023