GOVERNMENT INDUSTRIAL TRAINING INSTITUTE (TRIBAL ASHRAM SCHOOL), KORCHI TAH: KORCHI DIST: GADCHIROLI

[:mr]

 

 

 

 

 

Trade/Course Details:

Sr.NoTrade/Course NameEngg. / Non Engg.Intake CapacityAdmitted Trainee Current YearTrainees On Roll Previous Year
01FitterENGG202020
02COPANON. ENGG.242424
03Fashion Design & TechnologyNON. ENGG.201720

 

Total Trades:- 03                                     Total Units :- 03                        Total Intake :- 64

 

 

 

प्रकल्प अधिकाऱ्याचे मनोगत :-

तंत्रज्ञानात होणारे बदल आत्मसात करून  भविष्यातील तांत्रिक बदलांना अनुकूल करणारी पिढी घडविण्याचे काम आमच्या प्रशिक्षण संस्थेमध्ये होत आहे. भविष्यातील स्वप्ने साकार होण्यासाठी भविष्यकाळात रोजगार उपयोगी ठरणारे प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे. सद्यस्थितीत  पारंपारिक  शिक्षणाच्या मर्यादा स्पष्ट झालेल्या आहेत . अश्या परिस्थितीत औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील विविध व्यवसायांचे  अद्यावत कौशल्य  शिकविणारे  प्रशिक्षण हे  रोजगार व स्वयंरोजगारासाठी वरदानच आहे.

प्रशिक्षण कालावधीत कौशल्य विकसित होण्याचे दृष्टीने विविध मॉडेल तयार करणे, विविध कारखान्यांना भेटी देऊन प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेणे, उद्योगधंद्यातील तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन, कॅम्पस इंटरव्ह्यु आयोजित करणे, व्यक्तिमत्व विकास घडविण्याचे दृष्टीने  रोजगार  कौशल्य  या  विषयातून   प्रशिक्षण देणे, तसेच प्रशिक्षण संपताच शिकाऊ उमेदवारी  व स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी मदत करणे या सारखे विविध उपक्रम आमच्या संस्थेत राबविले जातात. अशाप्रकारे आमच्या औद्यागिक प्रशिक्षण संस्थेमध्ये उत्तीर्ण झालेलया विद्यार्थ्यांना रोजगार, स्वयंरोजगार, शिकाऊ उमेदवारी योजनेअंतर्गत रोजगाराच्या संधी तसेच उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात.

संस्थेमध्ये पुढील सत्राकरिता प्रवेश घेण्यास इच्छुक  विद्यार्थी व पालकांनी  कार्यालयीन वेळेत संस्थेमध्ये संपर्क साधावा, अथवा दिलेल्या भ्रमणध्वनि  क्रमांकावर संपर्क करावा. आपले मार्गदर्शन करण्यास आमची टिम सदैव तत्पर राहील.

आपल्या उज्वल भविष्यासाठी मन:पूर्वक शुभेच्छा….!

 

संस्थेची वैशिष्टे :-

 

  1. गडचिरोली  जिल्ह्यातील  अति  दुर्गम भागातील  व्यवसाय शिक्षणात नामांकित तसेच अग्रगण्य संस्था
  2. संस्थेची स्वत:ची  इमारत व सुसज्ज कार्यशाळा.
  3. अनुभवी व प्रशिक्षित निदेशक वर्ग आणि शिस्तपूर्वक वातावरणात प्रशिक्षण.
  4. उत्कृष्ट निकालाची परंपरा.
  5. रोजगार व स्वयंरोजगाराच्या  दृष्टीने मार्गदर्शन शिबीर तसेच कॅम्पस इंटरव्ह्यु चे आयोजन.
  6. व्यक्तिमत्व विकासाकरिता विविध कार्यशाळा, चर्चासत्राचे तसेच सामाजिक उपक्रमांचे आयोजन. (उदा. रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, योगासन शिबीर, स्वच्छता परिपाठ, वृक्षारोपण, श्रमसंस्कार शिबीर, सांस्कृतिक व पारंपरिक क्रीडास्पर्धांचे आयोजन, व्यक्तिमत्व विकास व मुलाखत मार्गदर्शन)
  7. गडचिरोली जिल्ह्याच्या औद्योगिक विकासात महत्वाचा वाटा. 

 

 

Basic Details: 
Year of Establishment:2008 
Establishment GR:शासन  निर्णय कमांक- औ.प्र.सं.१२०४/प्र.क्र.२३/का.१२ आदिवासी विकास  विभाग दि.२३ ऑगस्ट २००४  
 Institute Code: 274508101501 
 NCVT MIS CODE :GR27000624 
Institute Category :TRIBAL  
Final DGET Grade:  
Contact Details :  
Institute Address :TAHSIL ROAD, NEAR ASHRAM SCHOOL, KORCHI, DIST.- GADCHIROLI, (MAHARASHTRA). 441209 
Phone No :– 9422912197 , 9420144889 
Email ID :iti.pbakorchi@dvet.gov.in 
INTAKE Capacity Information:  
Intake Capacity64 
   
   

 

 

 [:]