List of Valid CHB Candidate for Wireman, Fitter and Welder (DST) Trade and Exam Schedule.

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था उमरेड येथे तासिका तत्त्वावर शिल्प निदेशकांच्या तात्पुरत्या नियुक्ती करिता घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी तारतंत्री (Wireman), जोडारी (Fitter) व संध्याता (Welder) व्यवसायाकरता वैद्य उमेदवाराची यादी जाहीर करण्यात येत आहे.

सदर परीक्षा ही दिनांक 27 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी दहा वाजता सुरू होईल याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.

सर्व उमेदवारांनी सोबत येताना दोन पासपोर्ट साईज फोटो, सर्व प्रमाणपत्राच्या मूळ प्रती व झेरॉक्स एक संच सोबत घेऊन येणे आवश्यक आहे.